शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

महिलेवर बलात्कार; पोलीस उपायुक्तावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 04:30 IST

विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार, तिच्या मुलीचा विनयभंग आणि तिच्या मुलाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील एका पोलीस उपायुक्ताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

नवी दिल्ली : विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार, तिच्या मुलीचा विनयभंग आणि तिच्या मुलाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील एका पोलीस उपायुक्ताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रमेश दहिया असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.या महिलेचा पती गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्या निधनानंतर या पोलीस अधिकाºयाची तिच्याशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत त्याने तिच्या घरी जाणे सुरू केले आणि नंतर तिला तुझ्याशी विवाह करतो, असेही सांगितले. नंतर त्याने त्या महिलेवर अनेकदा बलात्कार केला, असा तिचा आरोप आहे. मात्र, मुलाच्या सुरक्षिततेसाठी आपण गप्प बसलो, असे महिलेचे म्हणणे आहे.या अधिकाºयाने आपल्या मुलीचा विनयभंग केला, असेही तिने जुलै महिन्यात पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या अधिकाºयाने आपल्या मुलाचेही अपहरण केले होते, असेही तिचे म्हणणे आहे. या महिलेला तीन मुले आहेत. तो ज्या सदर बाजार पोलीस ठाण्याचा प्रमुख होता, त्याच हद्दीत ती महिला राहत होती. त्यामुळे आपली तक्रार नोंदवली जाणार नाही, अशी तिला भीती होती. तसेच तक्रार करायला गेलो, तर आपल्याला व मुलांना त्रास होईल, असेही तिला वाटतहोते.>नुकतीच मिळाली होती बढतीरमेश दहिया हा सदर बाजार पोलीस ठाण्याचा प्रमुख असताना हा प्रकार घडल्याची तक्रार आहे. दहिया याला नुकतीच पोलीस उपायुक्त म्हणून बढती मिळाली आहे. त्याच्यावरील आरोपांची चौकशी सुरू आहे.