शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

रामविलास पासवान यांचा सरकारी बंगला 32 वर्षानंतर रिकामा, पोलीस बळाचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 07:18 IST

व्ही. पी. सिंह सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून १४ मार्च १९९० रोजी त्यांना हा बंगला वाटप करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :   गेल्या ३२ वर्षांपासून माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांना देण्यात आलेला १२ जनपथस्थित सरकारी बंगल्याला आता छावणीचे स्वरूप आले आले. बंगल्याला पोलीस आणि निमलष्करी जवानांनी वेढा दिलेला आहे.  गेल्या तीन दिवसांपासून  सरकारने मालमत्ता विभागाचे पथक आणि पोलीस पाठवून हा बंगला बळजबरीने रिकामा करण्यात आला.

व्ही. पी. सिंह सरकारमध्ये कामगार मंत्री म्हणून १४ मार्च १९९० रोजी त्यांना हा बंगला वाटप करण्यात आला. तेव्हापासून ते याच बंगल्यात राहत होते. ८ ऑक्टोबर २०२० रोजी रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर हा बंगला त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात होता.  नोव्हेंबर २०२० पर्यंत पासवान परिवार या बंगल्यात राहू शकले असते. त्यानंतर मात्र त्यांना बाजारभावानुसार घरभाडे आणि  वीज-पाणी बिलही द्यावे लागले असते. तथापि, ६ जानेवारी २०२१ रोजी मालमत्ता विभागाने रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांना ६ महिन्यांच्या आत हा बंगला सोडण्यासाठी नोटीस दिली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये हा बंगला केंद्रीय रेल्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांना वाटप करण्यात आला. 

चार दिवसांत तीन बंगले केले रिकामे...गेल्या चार दिवसांत  सरकारी तीन बंगले बळजोरीने रिकामे करण्यात आले. रामशंकर कठेरिया आणि पी. सी. सारंगी या दोन माजी मंत्र्यांचेही बंगले पोलीस पथक पाठवून रिकामे करण्यात आले. चिराग पासवान यांनी म्हटले की,  कायमचा या बंगल्यात राहणार नव्हतो. ज्या पद्धतीने बंगल्यातून आमच्या कुटुंबीयांना बाहेर काढण्यात आले, त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिस