शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

याला म्हणतात जखमेवर मीठ! बांगलादेशच्या बर्थडेला भारताकडून स्पेशल गिफ्ट; पाकिस्तान संतापणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 15:44 IST

भारतानं आधी पाकिस्तानचे दोन तुकडे केले अन् आता बांगलादेशला स्पेशल गिफ्ट दिले

नवी दिल्ली: बांगलादेशच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त बांगलादेश सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बांगलादेशला भेट दिली. बांगलादेशच्या राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भारताकडून बांगलादेशला एक स्पेशल गिफ्ट देण्यात आलं. 

भारतानं १९७१ मधील मिग-२१ ची प्रतिकृती बांगलादेशला भेट म्हणून दिली. राष्ट्रपती कोविंद यांनी दिलेली भेट त्यांचे समकक्ष असलेल्या अब्दुल हमीद यांनी स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या इतिहासात मिग-२१ विमानांना विशेष स्थान आहे. १९७१ च्या लढाईत भारतीय हवाई दलानं अतुलनीय शौर्य गाजवलं. मिग-२१ विमानांच्या मदतीनं भारतीय हवाई दलानं पाकिस्तानी लष्कराला दणका दिला. १९७१ च्या युद्धात हवाई दलानं नेत्रदीपक कामगिरी केली. मिग-२१ विमानांनी पाकिस्तानला अक्षरश: पाणी पाजलं. मिग-२१ चा धडाका इतका जबरदस्त होता की पाकिस्तानी सैनिक रणगाडे, गाड्या सोडून पळाले. पाकिस्तानी हवाई दलानं डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला. पण मिग-२१ विमानांनी त्यांनाही धूळ चारली. या संपूर्ण युद्धात भारतानं केवळ एक विमान गमावलं, तर पाकिस्तानला १३ विमानं गमवावी लागली.

भारतीय हवाई दलाचे शूर वैमानिक यांनी १९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या अक्षरश: नाकीनऊ आणले. मिग-२१ विमानांनी पाकिस्तानी हवाई दलाची ७ एफ-१०४ ए स्टारफायटर्स, २ एफ-८६ सेबर, २ एफ-६ (मिग-१९), १ मिराज III ईपी आणि १ सी-१३० हर्क्युलिस विमानं जमीनदोस्त केली. याशिवाय याच विमानांच्या मदतीनं पाकिस्तानी हवाई दलाची एअरफील्ड्स,, रडार स्टेशन्स आणि सैनिकी तळ उद्ध्वस्त करण्यात आली. ढाक्यातील गव्हर्नरचं निवासस्थानदेखील मिग-२१ विमानांनी उडवलं.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलRamnath Kovindरामनाथ कोविंद