शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर जमीन व्यवहार वादात; सपा, काँग्रेसनेही केली चाैकशीची मागणी, ट्रस्टने आराेप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 06:47 IST

बंधित जमीन १८ मार्च राेजी सुल्तान अन्सारी आणि रवी माेहन तिवारी यांनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून दोन काेटी रुपयांमध्ये खरेदी केली हाेती. हा व्यवहार सायंकाळी झाला हाेता. 

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अयाेध्येतील राममंदिरासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात घाेटाळा झाल्याचा आराेप हाेत आहे. यावरून राजकीय वातावरण तापले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी समाजवादी पार्टी आणि ‘आप’ यांच्यापाठाेपाठ काॅंग्रेसने केली आहे.

‘आप’चे खासदार संजय सिंह यांनी सर्वप्रथम या प्रकरणात भ्रष्टाचाराचा आराेप केला हाेता.  व्यवहारासाठी खरेदी करण्यात आलेल्या स्टॅंप पेपरच्या वेळांबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला.  प्रियंका गांधी ट्विट केले की, काेट्यवधी लाेकांनी आस्था आणि भक्तिभावाने ईश्वरचरणी दान अर्पण केले. त्याचा दुरुपयाेग अधर्म आणि पाप असून, लाेकांच्या श्रद्धेचा अपमान आहे. 

काही मिनिटांत झाला संशयास्पद व्यवहारसंबंधित जमीन १८ मार्च राेजी सुल्तान अन्सारी आणि रवी माेहन तिवारी यांनी कुसुम पाठक आणि हरीश पाठक यांच्याकडून दोन काेटी रुपयांमध्ये खरेदी केली हाेती. हा व्यवहार सायंकाळी झाला हाेता. त्यानंतर पाच मिनिटांमध्येच ट्रस्टने ही जागा १८.५ काेटी रुपयांमध्ये खरेदी केली. अवघ्या काही मिनिटांमध्येच भूखंडाची किंमत एवढ्या प्रमाणात वाढली.

बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदीचा दावाट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आराेप फेटाळले आहेत. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानंतर येथील जमिनीचे भाव वाढले आहेत. संबंधित जमीन रेल्वेस्थानकाजवळ अतिशय माेक्याच्या ठिकाणी आहे. तरीही बाजारभावापेक्षा कमी भावात जमीन खरेदी केल्याचा दावा राय यांनी केला आहे.

... तर चाैकशी करूउत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव माैर्या यांनी सांगितले, की सकृतदर्शी या व्यवहारात गैरव्यवहार दिसत नाही. मात्र, तसे आढळल्यास चाैकशी करू.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर