रामदेव बाबांनी नाकारला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

By Admin | Updated: April 21, 2015 11:42 IST2015-04-21T11:35:54+5:302015-04-21T11:42:07+5:30

मी संन्यासी आहे, समाजाची सेवा करणं हेच माझे ध्येय आहे, असे सांगत योगगुरू रामदेव बाबांनी हरियाणा सरकारने देऊ केलेला तॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा घेण्यास नकार दिला.

Ramdev Baba denied the status of cabinet minister | रामदेव बाबांनी नाकारला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

रामदेव बाबांनी नाकारला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

>ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. 21 -   मी संन्यासी आहे, समाजाची सेवा करणं हेच माझे ध्येय आहे, असे सांगत योगगुरू रामदेव बाबांनी हरियाणा सरकारने देऊ केलेला तॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा घेण्यास नकार दिला. हरियाणा सरकारने रामदेव बाबा यांना राज्याचा ब्रँड अॅम्बॅसेडर बनवल आहे तसेच योगप्रकरातील त्यांच्या कार्यामुळे सरकारने त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. सोनीपत येथे पार पडणा-या एका कार्यक्रमात त्यांना ते पद देण्यात येणार होते. मात्र रामदेव बाबांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. 

Web Title: Ramdev Baba denied the status of cabinet minister