शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

सावित्रीबाई फुलेंचा भाजपाला रामराम, नेतृत्वाविषयी नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 06:38 IST

भारतीय जनता पक्ष हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून खा. सावित्रीबाई फुले यांनी पक्ष सोडत असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : भारतीय जनता पक्ष हा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून खा. सावित्रीबाई फुले यांनी पक्ष सोडत असल्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. त्या बहराईच मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही तसेच घोषित केले. त्यापाठोपाठ सावित्रीबाई फुले यांनी पक्षच सोडला आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाच्या आधी फुले यांचा हा निर्णय पक्ष नेतृत्वाला कदाचित न आवडणारा आहे. स्वराज व भारती या आपला निर्णय जाहीर करण्यासाठी सात डिसेंबरपर्यंत वाट पाहू शकल्या असत्या. परंतु, त्यांनी तसे केले नाही व अस्वस्थतेला त्या कारण ठरल्या. फुले पक्षातील प्रमुख दलित नेत्या म्हणून ओळखल्या जात. पक्ष सोडताना त्यांनी पैसा विकासासाठी न वापरता पुतळे उभारण्यावर खर्च केला जात असल्याबद्दल भाजपा नेतृत्वावर टीका केली. भाजपच्या ‘दलितांसोबत भोजन’ धोरणावरही फुले यांनी टीका केली होती. फुले यांनी शरद यादव यांचीही भेट घेतली होती. त्या यादव यांच्या पक्षात दाखल होतील, असे दिसते.>हनुमान मनुवाद्यांचा गुलाममुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा उल्लेख करीत त्या म्हणाल्या की, भगवान हनुमान दलित व तो मनुवादी लोकांचा गुलाम होता. हनुमानाने रामासाठी सारे काही केले तर मग त्याला शेपूट का दिले व त्याचे तोंड काळे का? त्याला वानर का बनवले?