शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Ram Mandir: अयोध्येतील मंदिरात विराजमान होणार धनुर्धारी रामलल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 13:06 IST

Ram Mandir, Ayodhya: अयोध्येतील निर्माणाधीन मंदिरात स्थापन करण्यात येणारी रामलल्लांची मूर्ती धनुर्धराच्या स्वरूपात असेल आणि ती कर्नाटकातील कृष्ण शिळेत कोरलेली असेल, असे राम मंदिराचे काम गावातून आणलेल्या कृष्ण शिळेपासून पाहणाऱ्या ट्रस्टने ठरविले आहे.

अयोध्या : अयोध्येतील निर्माणाधीन मंदिरात स्थापन करण्यात येणारी रामलल्लांची मूर्ती धनुर्धराच्या स्वरूपात असेल आणि ती कर्नाटकातील कृष्ण शिळेत कोरलेली असेल, असे राम मंदिराचे काम गावातून आणलेल्या कृष्ण शिळेपासून पाहणाऱ्या ट्रस्टने ठरविले आहे.

पाच फूट उंचीची ही मूर्ती म्हैसूरचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज हे शिळेतून साकारणार आहेत. मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने याबाबत निर्णय घेतले. ट्रस्टचे सदस्य स्वामी तीर्थ प्रसन्नाचार्य यांनी सांगितले की, भगवान श्रीरामाची नवीन मूर्ती पाच फूट उंच असेल. ही उभी मुद्रा असलेली मूर्ती धनुष्यबाण धारण केलेल्या पाच वर्षांच्या मुलाच्या रूपात असेल. कर्नाटकातील करकर व हेगे देवेन कोटे गावातून आणलेल्या कृष्णशिळेपासून मूर्तीला आकार दिला जाईल. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, आम्हाला संत व हिंदू विद्वानांकडून सूचना मिळाल्या आहेत की, ही रामलल्लांची मूर्ती त्यांच्या बालपणीची, ५-६ वर्षांच्या बालकाची असावी. एकच उभी मुद्रा असणारी मूर्ती असावी, असा विचार आहे.

 पुढील वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिराच्या उच्चस्तरीय समितीने मूळ गाभायात रामलल्लांच्या मूर्तीची स्थापना शिळांचा सखोल तांत्रिक होण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत असल्याचेही आणि धार्मिक अभ्यास ते म्हणाले. अयोध्येत मंदिराच्या बांधकामाचे केला. त्यानंतर मूर्तीसाठी भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट २०२० रोजी झाले होते.

कृष्णशिळेची निवडराय म्हणाले की, संत शिल्पकार, हिंदू धर्मग्रंथाचे तज्ज्ञ, अभियंंते आणि मंदिर पदाधिकारी यांचा समावेश असलेल्या कृष्ण शिळेची निवड करण्यात आली.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिर