शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

राकेश अस्थाना प्रकरणात मोदींना एवढी गोडी का? -काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 04:16 IST

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि रॉच्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावून, राकेश अस्थाना प्रकरणी घेऊन चर्चा केली

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि रॉच्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावून, राकेश अस्थाना प्रकरणी घेऊन चर्चा केली असून, मोदींना या प्रकरणात एवढी गोडी निर्माण का झाली, असा सवाल काँग्रेसने मंगळवारी विचारला. मोदी हे राकेश अस्थाना यांच्या सुरू असलेल्या चौकशीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा काँग्रेसचा आरोप आहे. मोदी यांच्या सूचनेवरूनच अस्थाना यांना सीबीआयमध्ये आणण्यात आले होते व प्रत्येक संवेदनशील प्रकरणात त्यांची दखल सुनिश्चित केली गेली होती, असेही काँग्रेसचे म्हणणे आहे.>चांगल्या अधिकाऱ्यांना केले दूर?नीना सिंह (संयुक्त संचालक, गुन्हे), अनीस प्रसाद (डीआयजी), के. गोपालकृष्णन राव (पोलीस अधीक्षक) हे सीबीआयमध्ये असताना नीरव मोदी आणि मेहुल चोकसी व रायन पब्लिक स्कूलसह सगळ््या संवेदनशील प्रकरणांची चौकशी करीत होते. या अधिकाºयांना घाईघाईने सीबीआयमधून दूर करून आपल्या आवडीच्या परंतु जे गोध्रा जळीत प्रकरणी संशयाच्या भोवºयात होते त्यांना सीबीआयमध्ये जागा दिली. पंतप्रधान मोदी आज त्यांनाच वाचवण्यासाठी सगळे ते प्रयत्न करीत आहेत. एवढेच काय त्यांनी केंद्रीय दक्षता आयोगालाही (सीव्हीसी) सोडलेले नाही, असे सूरजेवाला यांनी म्हटले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी