शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Rajya Sabha Vice President Election: रामदास आठवलेंची खास कविता, राज्यसभेत हास्यकल्लोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 16:36 IST

मजेशीर कवितेवेळी पंतप्रधान मोदीही उपस्थित

नवी दिल्ली : राज्यसभा उपसभापती निवडणुकीवेळी आज काहीसे तणावाचे वातावरण होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत कविता ऐकवून हास्याचे कारंजे फुलविले. राज्यसभेच्या उपसभापती पदी एनडीएचे हरिवंश सिंह यांनी विजय मिळविला. यानंतर सदस्यांनी आपले मत मांडले. यावेळी मंत्री रामदास आठवलेंचा नंबर आला. हरिवंश सिंह यांच्या सन्मानासाठी चक्क कविता म्हटली. ही कविता एवढी मजेशीर होती की उपस्थित सर्व सदस्यांसह पंतप्रधान मोदी जोरजोरात हसायला लागले.  हरिवंश सिंह यांचे अभिनंदन करताना आठवले म्हणाले की, ' आरपीआय की तरफ से हरिवंश को मै देता हूं शुभेच्छा... हरिवंश को आरपीआय की तरफ से मै देता हूं शुभेच्छा...हाऊस को अच्छे से चलाओ यही है मेरी इच्छा| मै हमेशा करता रहुंगा उनका पीछा... इसलिए मै आपको दे रहा हूं शुभेच्छा...मोदी जी ने हरिवंश को दिया है मौका....लेकिन हरिप्रसाद को काँग्रेसने दिया धोखा |'आठवले  यांच्या कवितेच्या पंक्ती ऐकताना सदनातील सदस्य टेबल वाजवायला लागले. यानंतर मोदीही जोरजोरात हसत होते.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूक