शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा उपसभापतीपद : विरोधकांच्या ऐक्याचे भाजपापुढे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 00:43 IST

राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक मोदी सरकारची परीक्षा असेल. उपसभापती पी. के. कुरियन ६ जून रोजी निवृत्त होत असून राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपााने हे पद जिंकणे अपेक्षित आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदाची निवडणूक मोदी सरकारची परीक्षा असेल. उपसभापती पी. के. कुरियन ६ जून रोजी निवृत्त होत असून राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपााने हे पद जिंकणे अपेक्षित आहे. मात्र अनेक पक्ष ताकद दाखवत भाजपापासून दूर जात आहेत.एकूण २४५ सदस्यांच्या एक जागा रिक्त आहे. त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सभागृहात भाजपा व मित्रपक्षांकडे ११२ खासदार आहेत. काँग्रेस व मित्रपक्षांकडे ९२ सदस्य असून सात पक्षांच्या ४० सदस्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला तरच त्याचा उमेदवार जिंकूशकतो. तृणमूल (१३), तेलगू देसम (६) व आप (३) यांचा निर्णय झालेला नाही. मात्र ते काँग्रेसला मते देऊ शकतील.बिजद (९), टीआरएस (६), वायएसआर काँग्रेस (२) आणि चौटाला लोकदल (१) यांचे नक्की नाही. भाजपला सध्या विरोधकांना आपलेसे करीत आहे. राज्यसभेचे उपसभापतीपद मित्रपक्षाला वा बिजदला देण्याचे संकेत भाजपने दिलेच आहेत. बिजदला जवळ करण्याचे भाजपाचे प्रयत्न आहेत.यांची नावे आहेत चर्चेमध्येउपसभापतीपदासाठी नरेश गुजराल (अकाली दल), डॉ. व्ही. के. मैत्रेयन (अण्णाद्रमुक) व आर. सी. पी. सिंह (जनता दल) यांची नावे चर्चेत आहेत. भूपेंद्र यादव यांना भाजपा रिंगणात उतरवू इच्छित आहे.

टॅग्स :BJPभाजपाParliamentसंसद