शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी निवडणूक- व्यंकय्या नायडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 13:22 IST

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन दिल्लीमध्ये आले असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना संरक्षण देण्यात दिल्ली पोलीस कमी पडले असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार राजेश यांनी लोकसभेत केला.

नवी दिल्ली- पी. जे. कुरियन यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राज्यसभेचे उपाध्यक्षपद रिक्त आहे. आता या जागी निवडणूक अटळ असून गुरुवारी त्यासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान लोकसभेत केंद्र सरकारने तेलगू देसम पक्षाचा अविश्वास ठरावाची विनंती मंजूर करत त्यावर चर्चा घेतल्याने लोकसभेत काही काळ कामकाज सुरु झाले आहे. मात्र आसाममधील एनआरसीचा मुद्दा उपस्थित झाल्यावर दोन्ही सभागृहांतील कामकाज वारंवार स्थगित करावे लागले आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या घोषणांमुळे दोन्ही सभागृहांच्या कामकाजात अडथळे आले.आज राज्यसभेत केंद्रीय सामाजीक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी विधेयकात पर्यायी दुरुस्त्या सुचवल्या. गुरुवारी हे विधेयक लोकसभेत एकमताने मंजूर झाले होते.गृहमंत्री राजनाथ सिंह भारतीय दंडविधान संहितेतील दुरुस्तीसाठी विधेयक मांडतील.केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन दिल्लीमध्ये आले असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना संरक्षण देण्यात दिल्ली पोलीस कमी पडले असा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार राजेश यांनी केला तर भाजपाच्या खासदार हीना गावित यांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचे लोकसभेत सांगितले. हीना गावित यांनी आपल्या वाहनावर चाल करुन आलेल्या जमावाचे फोटोही दाखवले. बिहारमधील मुजफ्फरपूर येथील बलात्काराचे प्रकरण लोकसभेत वारंवार उपस्थित करण्यात आले. काँग्रेसच्या खासदार रंजित रंजन यांनी त्याचा मुद्दा उपस्थित केला.

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू