शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

थलायवा रजनीकांत हिमालयाच्या यात्रेवर, घोडेस्वारीचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 09:42 IST

सुपरस्टार थलायवा रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून अध्यात्मिक यात्रेवर आहेत. हिमालयात घोडेस्वारी करतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई - सुपरस्टार थलायवा रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून अध्यात्मिक यात्रेवर आहेत. हिमालयात घोडेस्वारी करतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अध्यात्मिक यात्रेवर जाण्यापूर्वी चेन्नई एअरपोर्टवर रजनीकांत यांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत संवाद साधला. ही यात्रा कमीत कमी 15 दिवसांची असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

रजनीकांत प्रत्येक वर्षी हिमालयाचा दौरा करतात आणि अध्यात्मिक गुरुंची भेट घेतात. पांढऱ्या शुभ्र कपड्यांमध्ये ते अध्यात्मिक गुरुंशी बोलत असतानाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डिसेंबर 2017 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली. यानंतर ही त्यांची पहिलीच हिमालय यात्रा आहे. दरम्यान, रजनीकांत यांनी एका भाषणादरम्यान असे म्हटले होते की, तामिळनाडूच्या राजकारणात नेतृत्वाचं अभाव आहे आणि यासाठी राजकीय पक्षाची स्थापना केली. दरम्यान कमल हासन यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे.  

आगामी सिनेमे

रजनीकांत यांचे आगामी काळात दोन सिनेमा रिलीज होणार आहेत. 27 एप्रिलला काला सिनेमा तर 2.0 सिनेमाची अद्यापपर्यंत तारिख निश्चित करण्यात आलेली नाही. 2.0 या सिनेमात त्यांच्यासोबत अक्षय कुमारदेखील झळकणार आहे. 

टॅग्स :rajinikanthरजनीकांतentertainmentकरमणूक