शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेवर राजधानी यापुढे दररोज धावणार, प्रवाशांना मिळणार नवीन वर्षाची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 04:48 IST

सध्या ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज दुपारी ४ वाजता सुटते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ९.५५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचते. 

मुंबई : प्रवाशांना मध्य रेल्वेने नवीन वर्षाची भेट दिली असून, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस दररोज धावणार आहे. राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेद्वारा चालविली जाणारी सर्वात प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक आहे. मध्य रेल्वेने कोरोना संक्रमणाचा प्रसार कमी करण्याच्या प्रयत्नात मेल, एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्या निलंबित केल्या होत्या. ३० डिसेंबर २०२०पासून राजधानी एक्सप्रेस ही विशेष गाडी आठवड्यातून चार दिवस सुरू करण्यात आली होती.२०२१मध्ये मध्य रेल्वेने सकारात्मकपणे ही गाडी सुरू केली आणि राजधानी एक्स्प्रेसच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त या ट्रेनची वारंवारता आठवड्याच्या ४ दिवसांवरून दररोज करण्यात आली. याचा निश्चितच राजधानीच्या शहरांसाठी प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना तसेच या प्रतिष्ठित ट्रेनच्या मार्गावरील थांब्यांच्या स्थानकांना नक्कीच फायदा होईल. सध्या ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज दुपारी ४ वाजता सुटते आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ९.५५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचते. परतीच्या दिशेने हजरत निजामुद्दीनहून दररोज ४.५५ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ११.१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.

प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक - मध्य रेल्वेने कोरोनाचा प्रसार कमी करण्याच्या प्रयत्नात मेल, एक्सप्रेस आणि उपनगरी गाड्या प्रलंबित  केल्या होत्या. ३० डिसेंबर २०२० पासून राजधानी एक्सप्रेस ही विशेष गाडी आठवड्यातून चार दिवस सुरू करण्यात आली होती. राजधानी एक्सप्रेस ही रेल्वेद्वारा चालविली जाणारी प्रतिष्ठित गाड्यांपैकी आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेCentral Governmentकेंद्र सरकारRajdhani Expressराजधानी एक्स्प्रेस