शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या आरोग्य मंत्र्यांचा रस्त्याच्या बाजूला लघुशंका करतानाचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 14:04 IST

राजस्थानचे आरोग्य मंत्री कालीचरण सराफ यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

जयपूर- राजस्थानचे आरोग्य मंत्री कालीचरण सराफ यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कालीचरण सराफ रस्त्याच्या बाजूला लघुशंका करताना दिसत आहेत. या घटनेबद्दल त्यांना विचारल असता, ही घटना मोठी नसल्याचं त्यांनी म्हंटलं. 

एकीकडे जयपूर नगर निगम शहराला स्वच्छ भारत अभियाना टॉपवर आणण्यासाठी मेहनत घेतली जात असताना दुसरीकडे आरोग्य मंत्री कालीचरण सराफ यांचा फोटो व्हायरल झाल्याने टीका होते आहे. नियमांनुसार, जर एखादी व्यक्ती रस्त्याच्यावर लघुशंका करताना पकडली गेली तर त्यांना 200 रूपयांचा दंड आकारला जाईल. मीडियाने जेव्हा कालीदास सराफ यांच्याकडे या संदर्भात प्रतिक्रिया मागितली तेव्हा त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. हे प्रकरण अजिबात मोठं नाही, असं उडवाउडवीचं उत्तर त्यांनी दिलं. राजस्थानचे आरोग्य मंत्री कालीदास सराफ यांच्या या कृत्यावर राजस्थान काँग्रेसने कडाडून टीका केली आहे. राजस्थान काँग्रेसच्या उपाध्यक्षा अर्चना शर्मा यांनी म्हंटलं की, स्वच्छ भारत अभियानासाठी इतका पैसा खर्च केला जातो आहे. यामुळे नेत्यांच्या अशा लाजिरवाण्या कृत्यामुळे चुकीचा संदेश जातो. हेच मंत्री त्यांच्या मतदार संघात असं कधीही करणार नाहीत.  

कोटा जिल्ह्याचे ओबीसी विंग प्रमुख अशोक चौधरी यांनी दोन दिवसांआधी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांना पत्र लिहिल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. वसुंधरा राजे यांच्या कार्यप्रणालीने जनता खुश नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी वसुंधरा राजे आणि राज्याचे पक्षप्रमुख अशोक परनामी यांना हटविण्याची मागणी केली आहे.