शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:15 IST

Rajasthan High Court Peon Recruitment 2025: राजस्थान उच्च न्यायालयात शिपाई भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

उच्च न्यायालयातनोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राजस्थानउच्च न्यायालयात शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मोहिमेद्वारे ५५०० हून अधिक पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार राजस्थान उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. 

या भरती मोहिमेंतर्गत एकूण एकूण ५७२८ पदे भरली जाणार आहेत, ज्यात शिपाईची ५६७० पदे आणि चालकाची ५८ पदे समाविष्ट आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२५ आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा?अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून १० वी उत्तीर्ण असायला हवा आणि त्याला हिंदी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असावे. दरम्यान, १८ ते ४० वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, एमबीसी, ईडब्ल्यूएस पुरुष उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षे सूट दिली जाईल. सामान्य आणि ईडब्ल्यूएस महिला उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षे सूट दिली जाईल.

किती पगार मिळेल?या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या दोन वर्षांसाठी १२४०० रुपये पगार मिळेल. दोन वर्षांनंतर उमेदवारांना लेव्हल १ अंतर्गत १७७०० ते ५६२०० रुपये दरमहा पगार दिला जाईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राजस्थान उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

टॅग्स :jobनोकरीRajasthanराजस्थानHigh Courtउच्च न्यायालय