शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्यासमोरील अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 04:46 IST

रेल्वे राज्यमंत्री व भाजपचे खासदार राजन गोहेन यांच्यावर आसाम पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली - रेल्वे राज्यमंत्री व भाजपचे खासदार राजन गोहेन यांच्यावर आसाम पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. याबाबत भाजप तपास अहवालाची प्रतीक्षा करीत आहे तर स्वत: गोहेन यांनी आरोपांचा स्पष्ट इन्कार केला असूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.आसामच्या नौगाव मतदारसंघातून गोहेन लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा व धमकावल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर समाजमाध्यमांतून गोहेन यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. विरोधी पक्षांसोबत सामान्य नागरिकही गोहेन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारलाही झोडपून काढत आहेत. गोहेन प्रकरणाची तुलना उत्तर प्रदेशातील बलात्कार घटनेशी केली जात आहे. त्यातील आरोपी भाजपचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यावर असेच आरोप आहेत. भाजप सेंगर यांना वाचवायच्या प्रयत्नांत आहे तसाच प्रयत्न गोहेन यांच्यासाठीही होत असल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Governmentसरकारnewsबातम्या