शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:31 IST

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

शिलाँगमध्ये हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्याने कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. धक्कादायक बाब म्हणजे राजाची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशीनेच केली आहे. सोनमला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाने सर्वांनीच मोठा धक्का बसला. यानंतर आता राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

"जर सोनमने आमच्या मुलाला मारलं असेल तर तिला फाशीची शिक्षा देण्यात यावी. कोणती पत्नी सांगेल की जा आणि चेन घेऊन या. सोनमनेच प्लॅन केलेला असणार. ज्यांना पकडण्यात आलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. लग्नानंतर घरात सोनमचं वागणं खूपच चांगलं होतं. ती असं काही करू शकते यावर आमचा अजूनही विश्वासच बसत नाही" असं राजाच्या आईने म्हटलं आहे. 

सोनमच्या कॉल रेकॉर्डवरून असं दिसून आलं आहे की, ती राज कुशवाह या तरुणाशी तासनतास बोलत होती. यावर उमा रघुवंशी म्हणाल्या की, त्यांना याबद्दल काहीही माहिती नाही. घरात कोणालाही कल्पना नव्हती की सोनमसोबत दुसरं कोणीतरी बोलत आहे. राजालाही याबद्दल काहीच माहिती नव्हती. जर त्याला माहिती असतं तर त्याने मला आधीच सांगितलं असतं.

सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?

२२ मे रोजी हे जोडपे नोंगरियाट गावातील शिप्रा होमस्टे येथे राहिलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता चेक आउट केलं आणि तेव्हापासून दोघांचेही मोबाईल बंद होते.सोनमचं आधीच दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि त्यामुळे तिने पती राजाला मारण्याचा कट रचण्यात आला. राजाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शिलाँगला नेण्यात आलं, जिथे त्याची सुनियोजित पद्धतीने हत्या करण्यात आली. राजा रघुवंशी आणि सोनमचं ११ मे रोजी इंदूरमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न झालं. कुटुंब आनंदी होतं. २० मे रोजी दोघेही शिलाँगला हनिमूनसाठी निघाले. २३ ला राजाची हत्या करण्यात आली. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस