शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 06:00 IST

'गुस्ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुदा' घोषणा भारताच्या सार्वभौमत्व व अखंडतेला, कायद्याच्या अधिकाराला थेट आव्हान असल्याचे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती लोकमत न्यूज नेटवर्क

अलाहाबाद : 'गुस्ताख-ए-नबी की एक सजा, सर तन से जुदा' घोषणा भारताच्या सार्वभौमत्व व अखंडतेला, कायद्याच्या अधिकाराला थेट आव्हान असल्याचे अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले आहे.

२६ सप्टेंबर रोजी बरेलीत मुस्लीम युवकांवरील कथित अत्याचार व खोट्या गुन्ह्यांविरोधात निदर्शनांसाठी जमावबंदी असतानाही ५०० हून अधिक लोक एकत्र जमले. जमावाने शिरच्छेदाची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्या. हिंसक दंगलीत अनेक पोलिस जखमी झाले. दंगलीतील आरोपी रिहानचा जामीन फेटाळताना न्यायालयाने ही निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाने म्हटले की, या घोषणेचा कुराण किंवा इस्लामच्या कोणत्याही धार्मिक ग्रंथात उल्लेख नाही. '...सर तन से जुदा' या अशा घोषणा म्हणजे प्रेषित मोहम्मद यांच्या आदर्शाचा केलेला अवमानच आहे, असे न्यायालय म्हणाले.

हायकोर्टाची निरीक्षणे

अशा घोषणांमुळे सशस्त्र बंडाला चिथावणी मिळते. हा प्रकार बीएनएस १५२ (भारताच्या सार्वभौमत्व, एकता आणि अखंडतेला थोका) अंतर्गत अपराध आहे.

कायद्याचा आदर न करता, शिक्षा देण्याच्या नावाखाली गुन्हे करण्यास प्रवृत्त करणे हे गंभीर कृत्य आहे.

'सर तन से जुदा' ही घोषणा संवैधानिक उद्दिष्टांच्या विरोधात असून, भारतीय कायदाव्यवस्थेला थेट आव्हान देते.

'नारा-ए-तकबीर, 'अल्लाहु अकबर,' या भक्तिमय घोषणा व हिंसाचारास प्रवृत्त करणाऱ्या घोषणा यांत स्पष्ट फरक आहे.

"सन २०११ मध्ये आशिया बीबी या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतांतील ख्रिश्चन महिलेला ईशनिंदा कायद्यानुसार फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. तिला पंजाबचे राज्यपाल सलमान तासीर यांनी दिलेल्या समर्थनानंतर या घोषवाक्याचा वापर पाकिस्तानमध्ये प्रथमच मुल्ला खादिम हुसेन रिझवी यांनी केला होता. यानंतर हे घोषवाक्य भारतासह इतर देशांमध्येही पसरले. काही मुस्लिमांनी इतर धर्मीयांवर दहशत निर्माण करण्यासाठी तसेच राज्यसत्तेच्या अधिकाराला आव्हानदेण्यासाठी त्याचा गैरवापर केला आहे." -  न्यायमूर्ती अरुणकुमार सिंह देशवाल

English
हिंदी सारांश
Web Title : 'Sar Tan Se Juda' Slogan Treasonous: High Court; Insult to Prophet.

Web Summary : Allahabad High Court deems 'Sar Tan Se Juda' slogan a challenge to India's sovereignty and an insult to Prophet Muhammad's ideals. The court made these observations while rejecting bail to an accused in a riot case where such slogans were chanted.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयdelhiदिल्ली