शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

देवभूमीमध्ये पावसाचा प्रकोप; उत्तराखंडात ३४ जणांचे बळी; नैनितालशी संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 7:33 AM

जोरदार पावसामुळे उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागात आणखी ३० जणांचे बळी

डेहराडून (उत्तराखंड) : देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तराखंड आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये गेले काही दिवस पावसामुळे हाहाकार उडाला आहे. जोरदार पावसामुळे उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागात आणखी ३० जणांचे बळी गेल्याचे मंगळवारी उघडकीस आले. कुमाऊँ भागात घरे जमीनदोस्त झाली व अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. अल्मोडा, नैनिताल आणि उधमसिंहनगरमध्ये मोठी जीवितहानी झाली. पावसाने गेलेल्या बळींची एकूण बळींची ३४ वर पोहचली आहे. जवळपास ३०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. नैनितालकडे जाणाऱ्या तीन रस्त्यांवर सतत दरडी कोसळल्यामुळे पर्यटकांची वर्दळ असलेल्या या शहराचा इतर जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे. नैनिताल आणि काठगोदाम दरम्यान असलेला रेल्वेमार्ग वाहून गेला आहे. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पुरात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराला ४ लाख तर घराचे नुकसान झालेल्यांना १.९ लाखांच्या मदतीची घोषणा केली.  (वृत्तसंस्था)आठवडाभर धूमशान; अजूनही ऑरेंज अलर्ट कोच्ची :  केरळमध्ये गेला आठवडाभर सुरु असलेल्या पावसात एकूण ३८ जणांचे बळी गेले आहेत. राज्याच्या दक्षिण-मध्य भागातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि भूस्खलन यामुळे नुकसान झाले. या काळात शेकडो घरे व दुकांनांचे प्रचंड नुकसान झाले. १ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळमध्ये १३५ टक्के अतिरिक्त पाऊस झाला. केरळमध्ये २० ऑक्टोबरपासून पावसाचा आणखी एक टप्पा सुरू होणार असल्याचे भारतीय हवामानशास्र विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. केरळच्या तिरुअनंतपुरम, पठानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कोझीकोड, वायनाड, कन्नूर आदी १२ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंड