शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 18:25 IST

रेल्वे तब्बल 3.2 लाख आयसोलेटेड बेड तयार करत आहे. यासाठी 20 हजार कोचमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहे, अशी माहिती, आरोग्य विभागाकजून देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे20 हजार कोचमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहे 5000 कोचच्या मॉडिफिकेशनचे काम सुरू ऑक्सिजन सिलिंडरचीही करण्यात आली आहे व्यवस्था

नवी दिल्ली - लॉकडाऊननंतर रेल्वेसेवा ठप्प आहे. त्यामुळे आता रेल्वे विभाग कोरोनाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे कंबर कसून कामाला लागला आहे. रेल्वे आपल्या एसी आणि नॉन-एसी कोचचे रुपांतर आता आयसोलेशन वार्डमध्ये करत आहे. यासाठी रेल्वे तब्बल 3.2 लाख आयसोलेटेड बेड तयार करत आहे. यासाठी 20 हजार कोचमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहे, अशी माहिती, आरोग्य विभागाकजून देण्यात आली आहे.

5000 कोचच्या मॉडिफिकेशनचे काम सुरू - रेल्वेच्या 5000 कोच्या मॉडिफिकेशनचे काम सुरू करण्यात आले आहे. रेल्वे कोचचे रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी टेस्टिंग किट, मेडिसिन आणि मास्क लाईफ लाईन फ्लाइटच्या माध्यमाने पोहोचवले जात आहेत, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार पूर्व-मध्य रेल्वेने 208 स्लिपर कोचचे क्वारंटाईन/आयसोलेशन वार्ड तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या 208 कोचमध्ये 1664 बेड अर्थात प्रती कोच 8 बर्थ असतील.

उपस्थित असेल पॅरामेडिकल स्टॉफया रेल्वे वार्डांमध्ये सेविंग ड्रग, उपचार करायची साधने, तपासणी मशिन आणि पॅरामेडिकल स्टाफ तैनात असेल. याशिवाय रुग्णांच्या सोईसाठी कोचमधील एका शोचालयाचे बाथरूममध्ये रुपांतर करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक केबीन मधील मिजल बर्थ काढून घेण्यात येत आहे. 

ऑक्सिजन सिलिंडर असती उपलब्ध -आरोग्य विभागाकडून दोन ऑक्सिजन सिलिंडरही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ते केबिनच्या साइड बर्थवर उपलब्ध  असलेल्या जागेवर लावले जातील. या शिवाय खुडक्यांवर मच्छरदानीही लावण्यात येणार आहे. तसेच कोटमधील इन्सुलेशन आणि गर्मी कमी करण्यासाठी कोचच्या वरील भागाला तसेच खिडकीत जवळपास मॅटही लावण्यात येणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीGovernmentसरकार