शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

वेतन, पेन्शनसाठी रेल्वेकडे नाहीत पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 05:11 IST

रेल्वेचे १३ लाख कर्मचारी आहेत, तर पेन्शनधारकांची संख्या वाढून १५ लाख झाली आहे. रेल्वेला आपल्या निधीतून पेन्शन द्यावी लागते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना काळात अनेक रेल्वे बंद असल्यामुळे रेल्वेची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. त्यामुळेच रेल्वेकडे आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन देण्यासाठी पैसे नाहीत. सूत्रांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालयाने केंद्रीय वित्त मंत्रालयाला पत्र लिहून तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

रेल्वेचे १३ लाख कर्मचारी आहेत, तर पेन्शनधारकांची संख्या वाढून १५ लाख झाली आहे. रेल्वेला आपल्या निधीतून पेन्शन द्यावी लागते. वर्ष २०२०-२१ दरम्यान एकूण पेन्शन खर्च ५३ हजार कोटी रुपये आहे. रेल्वेने चालू वर्षाच्या या खर्चाचा भार पेलण्यासाठी आता वित्त मंत्रालयाला विनंती केली आहे. कोरोनामुळे रेल्वेचे उत्पन्न घटले आहे. जर अशीच परिस्थिती काही दिवस राहिली तर कर्मचाºयांना वेतन देण्यासाठी रेल्वे सक्षम राहणार नाही. सूत्रांनी सांगितले की, गतवर्षीही पेन्शन फंडमध्ये ५३ हजार कोटी रुपये दिले नव्हते.रेल्वेचे ‘कॉस्ट कटिंग’ : ब्रिटिशकालीन डाक संदेशवाहक सेवा बंदच्रेल्वेने ब्रिटिशकाळापासून चालत आलेली डाक संदेशवाहक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे गोपनीय कागदपत्रे किंवा खाजगी कागदपत्रे पाठवली जात होती. ‘कॉस्ट कटिंग’च्या उपाययोजनांतर्गत आता थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधावा, असेही या नव्या आदेशात म्हटले आहे.च्विविध झोनला २४ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, खर्च कमी करून बचत वाढविण्यासाठी खाजगी संदेशवाहक किंवा डाक संदेशवाहक व्यवस्था तातडीने रोखली जावी. रेल्वे पीएसयू व रेल्वे बोर्डाने व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत सर्व चर्चा केल्या पाहिजेत.च्डाक संदेशवाहक हे सामान्यत: चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात. त्यांच्यामार्फत गोपनीय फायली किंवा कागदपत्रे पोहोचवली जातात. ई-मेल नसताना इंग्रजांनी ही व्यवस्था सुरू केली होती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे