शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची केटरिंग सेवा तब्बल ६० वर्षानंतर संसद भवनाचा निरोप घेणार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 06:44 IST

1968 मध्ये रेल्वे संसद भवनात खाद्यपेय सेवा सुरू केली होती. तेव्हा अनेकदा सबसिडीवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. आतापर्यंत तीनशे कर्मचाऱ्यांसह रेल्वे सेवा देत होती

शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : गेल्या साठ वर्षांपासून संसद भवनात खासदारांपासून कर्मचारी, पत्रकार आणि अधिकाऱ्यांना खाद्यपेय सेवा (केटरिंग) देणाऱ्या रेल्वेच्या सेवेऐवजी आता बाहेरच्या ठेकेदाराकडे ही सेवा सोपविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

सरकारच्या आयटीडीसी कंपनीला संसद भवनात खाद्यपेय पुरविण्याची सेवा देण्यात लोकसभेच्या सरचिटणीस स्नेहलता श्रीवास्तव इच्छुक आहेत; परंतु राजस्थानसह अन्य ठिकाणच्या खाद्यपेय सेवा पुरवठादारांनीही ही सेवा पुरवण्याची तयारी दाखविल्याने निर्णय घेण्यात दिरंगाई होत आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार, आयटीडीसीने लोकसभा सचिवालयाला दिलेल्या प्रस्तावात स्पष्ट म्हटले आहे की, खाद्यपेय व्यवस्थेच्या सध्याच्या रचनेत काम करणे कठीण आहे. त्यामुळे नेमका कसा निर्णय घ्यायचा ते ठरलेले नाही. त्यातूनच हा ठेका बदलण्याचा निर्णय रखडला आहे.1968 मध्ये रेल्वे संसद भवनात खाद्यपेय सेवा सुरू केली होती. तेव्हा अनेकदा सबसिडीवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले. आतापर्यंत तीनशे कर्मचाऱ्यांसह रेल्वे सेवा देत होती. आता रेल्वेच्या खाद्यपेय सेवेला निरोप देण्यासाठी संसदेतील काही अधिकारी जोमाने प्रयत्न करीत आहेत. असे झाल्यास अनेक कर्मचारी बेरोजगार होतील.

2001मध्य रेल्वेची ही सेवा बंद झाली होती. तेव्हा फक्त साऊथ अ‍ॅव्हेन्यूमध्ये रेल्वेचे उपाहारगृह बंद करण्यापुरताच संसदेचा निर्णय होता. संसदेने रेल्वेची सेवा बंद केली; परंतु हा प्रयोग यशस्वी ठरला नाही. कारण संसदीय सचिवालय सातत्याने रेल्वे मंत्रालयाला कॅटरिंगसेवा हाती घेण्याचे साकडे घालीत आहे; परंतु रेल्वेने साफ नकार दिला.

टॅग्स :Parliamentसंसदrailwayरेल्वे