शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू
3
अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ
4
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
5
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
6
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
7
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली
8
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
9
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
10
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
11
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
12
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
13
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
14
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
15
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
16
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
17
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
18
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
19
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
20
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

सपकाळ नॉलेज हबचा राहुल जाधवची आंतरराष्ट्रीय व्हॉलिबॉल संघात निवड

By admin | Updated: July 7, 2016 00:51 IST

नाशिक : नेपाळ येथील पोखरा येथे होणार्‍या दक्षिण आशियायी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील भारतीय व्हॉलिबॉलच्या संघात नाशिक अंजनेरी येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हबच्या स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अंतिम वर्षातला विद्यार्थी राहुल जाधव याची निवड झाली आहे. चीन, नेपाळ, भूतान व भारत या दक्षिण आशियायी आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनेतर्फे नेपाळ येथील पोखरा येथे रंगशाळा स्टेडियमवर होणार्‍या स्पर्धत भारतीय व्हॉलिबॉलच्या संघात राहुल जाधव याची निवड झाली आहे. या दक्षिण आशियायी संघटनेच्या या पहिल्या दक्षिण आशियायी स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय ग्रामीण ऑलिम्पिक असोसिएशनच्या विविध राज्यांतील निवड झालेल्या पथकाचे नेतृत्व नाशिक विभागातील नीलेश राणे (महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालक) आणि प्रेरण

नाशिक : नेपाळ येथील पोखरा येथे होणार्‍या दक्षिण आशियायी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील भारतीय व्हॉलिबॉलच्या संघात नाशिक अंजनेरी येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हबच्या स्थापत्य अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अंतिम वर्षातला विद्यार्थी राहुल जाधव याची निवड झाली आहे. चीन, नेपाळ, भूतान व भारत या दक्षिण आशियायी आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनेतर्फे नेपाळ येथील पोखरा येथे रंगशाळा स्टेडियमवर होणार्‍या स्पर्धत भारतीय व्हॉलिबॉलच्या संघात राहुल जाधव याची निवड झाली आहे. या दक्षिण आशियायी संघटनेच्या या पहिल्या दक्षिण आशियायी स्पर्धेचे आंतरराष्ट्रीय आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील भारतीय ग्रामीण ऑलिम्पिक असोसिएशनच्या विविध राज्यांतील निवड झालेल्या पथकाचे नेतृत्व नाशिक विभागातील नीलेश राणे (महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालक) आणि प्रेरणा राणे (महाराष्ट्र राज्य क्रीडा सचिव) हे करणार असून, त्यांच्या मार्गदर्शनाखालील संघ नेपाळ येथे १७ जुलै रोजी दाखल होणार आहे.राहुल जाधवच्या या निवडीबद्दल हबचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र सपकाळ, उपाध्यक्ष कल्याणी सपकाळ, कॅम्पस डायरेक्टर आरिफ मन्सुरी, सपकाळ अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. विठ्ठल गोंड, एमबीए कॉलेजचे संचालक डॉ. सुहास धांडे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. सौदागर, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. राजेश कासार आदिंच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. (वा.प्र.)