शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींची फॅन झाली स्पॅनिश अभिनेत्री, शेअर केला इंस्टाग्रामवर फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 18:08 IST

अमेरिकेच्या विश्वविद्यालयांमध्ये भाषण देण्यासोबतच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आपल्या अमेरिका दौ-यात फिल्म स्टार्सची भेट घेण्यातही व्यस्त आहेत.

मुंबई, दि. 21 - अमेरिकेच्या विश्वविद्यालयांमध्ये भाषण देण्यासोबतच कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आपल्या अमेरिका दौ-यात फिल्म स्टार्सची भेट घेण्यातही व्यस्त आहेत. राहुल गांधींच्या या दौ-यामुळे हॉलिवूड अभिनेत्री नथालिया रामोस चांगलीच प्रभावित झालीये. राहुलची भेट घेण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते असं ती म्हणाली. 

नथालिया रामोस हिने इंन्स्टाग्राम आणि ट्विटरवर राहुल गांधींसोबत फोटो शेअर केला आहे. उत्तम वक्ता आणि व्यवहार कुशल असलेल्या राहुल गांधींची काल रात्री भेट घेतली. जगातील विविध भागांतून आलेल्या महान विचारवंतांची भेट घेवून  आणि त्यांचे विचार ऐकून मी स्वतःला भाग्यवान समजते. चांगलं मन आणि चांगलं हृदय असेल तरच बदल घडवता येतो. माझ्या विचारांना योग्य दिशा दिल्याबद्दल मनापासून आभार असं तिने म्हटलं. नथालियाने 14 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी ही पोस्ट शेअर केली आहे. 

कोण आहे नथालिया रामोस -स्पॅनिश आणि ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नथालिया रामोस हिला 2007 मध्ये आलेली फिल्म ब्रटज मधील यास्मीनच्या भूमिकेसाठी, 2013 मधील डामेड आणि 2011 मधील  निकेलोडन टेलीविजन सीरीज हाऊस ऑफ एन्यूबिसमधील नीना मर्टिन या भूमिकेसाठी ओळखलं जातं. तिची आई ऑस्ट्रेलियन आहे तर वडील कार्लोस रामोस हे एक स्पेनिश पॉप गायक आहेत. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी