शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने झाला राहुल गांधींचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:30 IST

गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने राहुल गांधी यांंच्याबद्दल स्थानिक मतदारांच्या मनात रोष होता.

अमेठी : गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने राहुल गांधी यांंच्याबद्दल स्थानिक मतदारांच्या मनात रोष होता. त्यामुळेच अमेठीमध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, असे दिसत आहे. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा ५५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. राहुल येथून २००४पासून सलग तीनदा विजयी झाले. त्याआधी अमेठीतून सोनिया गांधी, राजीव गांधी, संजय गांधी यांनीही निवडणूक लढविली होती.अमेठीतील एक दुकानदार म्हणाला की, माझ्या कुटुंबात फक्त मीच यंदा काँग्रेसला मतदान केले. मात्र अमेठीचा विकास करण्याचे आश्वासन राहुल पूर्ण करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तर मुन्शीगंज भागातील दुकानदाराने सांगितले की, राहुल गांधी यांना धडा शिकविणे आवश्यक होते. त्यांनी मतदारांना गृहीत धरले होते. मात्र या वेळी स्मृती इराणी जिंकणार हे जाणवत होते.विकासासाठी दिले मतएकू दूधविक्रेता म्हणाला की, २०१४ साली मी राहुल गांधी यांनाच मत दिले होते. पण यंदा विकासासाठी काम करणाऱ्यांना मत दिले आहे. स्मृती इराणींनी अमेठीतील काही कारखानेही सुरू केले. त्या इथे सातत्याने येत होत्या. पण राहुल गांधी इथे फिरकलेही नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९