शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

अमेठीत मोदींनी खोटारडेपणा केल्याचा राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:20 IST

अमेठी येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीचा पायाभरणी समारंभ आपल्या हस्ते २०0७ साली झाला होता

नवी दिल्ली : अमेठी येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीचा पायाभरणी समारंभ आपल्या हस्ते २०0७ साली झाला होता आणि तिथे अनेक वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन होत आहे, पण हा प्रकल्प जणू काही आपणच आणला या थाटात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा खोटे बोलले आहेत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केला.एके-२०३ रायफलींच्या उत्पादनासाठी भारत व रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने अमेठीतील कोरवा येथे बांधण्यात येणाऱ्या कारखान्यासह ५३८ कोटी रुपये खर्चाच्या १७ योजनांचा पायाभरणी तसेच लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, अमेठीतील आॅर्डिनन्स फॅक्टरीमध्ये गेल्या काही वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन करण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेठीमध्ये जाऊन पुन्हा खोटे बोलले. सतत खोटारडेपणा करण्याची तुम्हाला लाज वाटत नाही का. असा सवालही राहुल गांधी यांनी मोदींना विचारला आहे.अमेठी येथील आॅर्डिनन्स फॅक्टरीकडे राहुल गांधी यांनी साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप मोदी यांनी केला होता. या कारखान्यात बनणाऱ्या एके-२०३ रायफली आता ‘मेड इन अमेठी' म्हणून ओळखल्या जातील असा टोलाही त्यांनी लगावला होता. त्यावर राहुल गांधी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.राहुल घाबरले- स्मृती इराणीराहुल गांधी यांच्या टष्ट्वीटवर तात्काळ प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, अमेठीमध्ये होत असलेल्या प्रगतीमुळे राहुल गांधी घाबरले आहेत. रायफलींच्या उत्पादनांसाठी अमेठीत उभारला जाणाºया कारखान्याचा प्रकल्प त्यांनी नजरेआड केला होता.>२०0७ : राहुल गांधी यांनी अमेठीत आॅर्डिनन्स फॅक्टरीचे उद्घाटन केले होते. तेथे काही वर्षांपासून छोट्या शस्त्रांचे उत्पादन करण्यात येत आहे.>२०१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेठीत जाऊन रविवारी पुन्हा आॅर्डिनन्स फॅक्टरीचे उद्घाटन केले. त्यावर राहुल गांधी यांनी टीका केली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९