शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Rahul Gandhi Yatra: राहुल गांधींची यात्रा काही थांबेना! आता अरुणाचल प्रदेश ते गुजरात यात्रा काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 06:41 IST

चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल  

आदेश रावल लोकमत न्यूज नेटवर्क  रायपूर : ‘भारत जोडो’ यात्रेनंतर काँग्रेस आता देशाच्या पूर्व भागातून पश्चिम भागात यात्रा काढण्याच्या विचारात आहे. रायपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या व शेवटच्या दिवशी पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, आता अरुणाचल ते गुजरात यात्रा काढण्याचा विचार आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षांना आराखडा तयार करण्याचे सुचविले. दरम्यान, शेवटच्या दिवशी राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर थेट हल्ला चढविला. 

गौतम अदानींवरही निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, अडाणी हे ईस्ट इंडिया कंपनीसारखे देशाला लुटत आहेत. आम्ही पंतप्रधानांना विचारले, तुमचा अदानींशी संबंध काय? त्यानंतर मोदी सरकारने अदानींना संरक्षण देणे सुरु केले. 

हुकूमशाहीविरुद्ध जनतेला लढा द्यावा लागेल : खरगे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार लोकशाही मूल्यांविरुद्ध आहे. लोकशाही वाचवण्यासाठी लोकांना या हुकूमशाहीविरुद्ध जोरदार लढा द्यावा लागेल. सरकार जनतेसाठी काम करत नाही. फक्त हुकूमशाही चालवत आहे. गरीब, अनुसूचित जमाती-जाती आणि महिलांशी संबंधित मुद्दे आम्हाला संसदेत मांडता येत नाहीत. २००४ पूर्वी अदानींची संपत्ती ३,००० कोटी होती. जी २०१४ मध्ये वाढून ५०,००० कोटी रुपये झाली.      - मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

छत्तीसगडमधील आमच्या नेत्यांवर ईडी व आयकरचे छापे पडत आहेत. सरकार फक्त ‘उद्योगपती मित्रांचा’ आवाज ऐकत आहे. माध्यमे व न्यायव्यवस्था यांना दाबले जात आहे. संसदेत विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे.     - प्रियांका गांधी, सरचिटणीस, काँग्रेस

भाजप व आरएसएसचे लोक सत्तेसाठी हपापलेले आहेत. आमचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की, चीनची अर्थव्यवस्था आमच्यापेक्षा खूप मजबूत आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी लढू शकत नाही. हा कसला राष्ट्रवाद?        - राहुल गांधी, काँग्रेस नेते 

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी