शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी अध्यक्ष होणार नाहीत; काॅंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 06:10 IST

राहुल गांधी यांनी काँग्रेसचा पुन्हा अध्यक्ष होण्यास साफ इन्कार केल्याने आता या पदावर कुणाची नियुक्ती होणार याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे.

आदेश रावलनवी दिल्ली :

राहुल गांधी यांनी काँग्रेसचा पुन्हा अध्यक्ष होण्यास साफ इन्कार केल्याने आता या पदावर कुणाची नियुक्ती होणार याची चर्चा नव्याने सुरु झाली आहे. पक्षात मागील वर्षापासून संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. 

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून आजवर काँग्रेसमध्ये असे काही सकारात्मक कार्य झालेले नसल्यामुळे राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष होण्यास राजी नाहीत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेशात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या वर्षाअखेर गुजरात व हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार असून, तेथे काँग्रेससाठी फारशी आशादायक स्थिती नाही.

अलीकडेच पक्ष जेव्हा रस्त्यापासून ते संसदेपर्यंत महागाईच्या मुद्द्यावर निदर्शने करीत होता, तेव्हा दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्यासह नेत्यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह सर्व नेत्यांनी राहुल गांधी यांना पक्षाची सूत्रे सांभाळण्याची विनंती केली होती; परंतु त्यांनी उत्तर दिले नव्हते.

निकटवर्तीय नेत्यांनाही नकार कळवला- राहुल गांधी यांनी निकटवर्तीय नेत्यांनाही अध्यक्ष होण्याबाबत नकार कळवला आहे. - यापूर्वी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेऊन राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस