शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

राहुल गांधी अमेरिकेच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाणार, कुणा कुणाला भेटणार? असा आहे संपूर्ण कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 17:23 IST

राहुल गांधी 8 सप्टेंबरला अमेरिकेतील डलास शहरात असतील. यानंतर 9 आणि 10 सप्टेंबरला ते वॉशिंग्टनमध्ये असतील...

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुढील आठवड्यात तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान ते भारतीय वंशाचे नागरिक, विद्यार्थी, व्यापारी, थिंक टँक आणि स्थानिक नेत्यांशी चर्चा करतील. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी शनिवारी एक व्हिडिओ जारी करून यासंदर्भात माहिती दिली. राहुल गांधी 8 सप्टेंबरला अमेरिकेतील डलास शहरात असतील. यानंतर 9 आणि 10 सप्टेंबरला ते वॉशिंग्टनमध्ये असतील.

विरोधी पक्षनेते झाल्यानंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा असेल. सॅम पित्रोदा म्हणाले, "राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यापासून त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी, भारतीय वंशाचे नागरिक, मुत्सद्दी, शिक्षणतज्ज्ञ, नेते, व्यापारी, आंतरराष्ट्रीय मीडिया माझ्याकडे आग्रह करत आहेत. हे लक्षात घेत ते अमेरिका दौऱ्यावर येत आहेत."

अमेरिकेत विद्यार्थ्यासोबत करणार चर्चा - माध्यमांतील वृत्तांनुसार, राहुल गांधी डलास येथील टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञांशी संवाद साधतील. ते स्थानिक भारतीय समुदाय आणि काही टेक्नोक्रॅट्सनाही भेटणार आहेत. ते डलास भागातील नेत्यांसोबत डिनरही घेतील. पित्रोदा म्हणाले, आम्ही दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टन डीसीला पोहोचू, तेथे आम्ही विविध लोकांशी संवाद साधण्याची योजना आखत आहोत.

जम्मू-कश्मिरात दोन प्रचार सभा घेणार -तत्पूर्वी, राहुल गांधी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. ते 4 सप्टेंबर रोजी अनंतनागमध्ये दोन निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांनी ही माहिती दिली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAmericaअमेरिका