शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींकडून प्रौढांसाठी मोफत सेक्सची घोषणा होईल, मधुपूर्णिमा यांचं वादग्रस्त ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 16:50 IST

राहुल गांधींनी नुकतीच बेरोजगारांना किमान वेतन देण्याची घोषणा केली. देशात काँग्रेसचं सरकार आल्यास जनेतेला विविध योजना देण्याचं राहुल गांधींकडून सांगण्यात येत आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्यादृष्टीने काँग्रेसकडून जोरदारी तयारी सुरू आहे. नुकतेच प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून घोषणांचा वर्षाव सुरू आहे. राहुल गांधींच्या या घोषणांचा समाचार विचारवंत मधुपूर्णिमा किश्वर यांनी घेतला आहे. राहुल गांधी आता प्रौढांसाठी फ्री सेक्सचीही घोषणा करतील, असे किश्वर यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधींनी नुकतीच बेरोजगारांना किमान वेतन देण्याची घोषणा केली. देशात काँग्रेसचं सरकार आल्यास जनेतेला विविध योजना देण्याचं राहुल गांधींकडून सांगण्यात येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी कंबर कसली आहे. सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांसाठीही महत्त्वाचे आश्वासन दिले. 2019 साली सत्तेत आल्यास अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले महिलाआरक्षण विधेयक संसदेमध्ये पारित करून घेऊ असे राहुल गांधींनी म्हटले होते.

राहुल गांधींच्या या घोषणांचा समाचार विचारवंत मधुपुर्णिमा किश्वर यांनी घेतला आहे. किश्वर या दिल्लीत प्राध्यापक असून ह्युमन राईट संघटनेच्या संस्थापक आहेत. ट्विटवरवर त्यांचे तब्बल 2.04 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. थोडं थांबा, राहुल गांधी प्रौढांसाठी मोफत सेक्सचीही लवकरच घोषणा करतील. प्रत्येक पुरुषाला वर्षातून ठराविक दिवस फ्री सेक्स देण्याची घोषणा राहुल गांधींकडून होईल, असे ट्विट किश्वर यांनी केलं. किश्वर यांच्या या ट्विटवर नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, या ट्विटला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटरSex Lifeलैंगिक जीवनLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९