शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी बिनविरोध, घोषणा ११ डिसेंबर रोजी; दिल्लीत भव्य समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 05:02 IST

राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, औपचारिक घोषणा ११ डिसेंबर रोजी होईल. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणि तिला कोणी आव्हान देऊ नये

शीलेश शर्मानवी दिल्ली : राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, औपचारिक घोषणा ११ डिसेंबर रोजी होईल. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणि तिला कोणी आव्हान देऊ नये, यासाठी निवडीची घोषणा ११ डिसेंबर रोजी करण्याचा निर्णय काँग्रेसच्या निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे.घोषणा झाल्यानंतरच राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यानिमित्ताने दिल्लीत मोठा समारंभ होणार आहे. देशभरातील काँग्रेस नेते व हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.गुजरातमधील निवडणुका संपल्यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून, त्या अधिवेशनात राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होईल.काँग्रेस निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मलापल्ली रामचंद्रन यांनी मंगळवारी पत्रकारांना सांगितले की, सर्व राज्यांतून मिळून काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी तब्बल ८९ अर्ज आले होते. ते अर्थातच राहुल गांधी यांच्या नावाचे होते. सर्व अर्जांची छाननी पूर्ण झाली असून, राहुल गांधी यांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यांच्याशिवाय कोणीही या पदासाठी अर्ज केला नव्हता.काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी याच सर्वाधिक काळ सलग पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. यापूर्वी या घरातील मोतिलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. आता सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणार ते घरातील सहावे अध्यक्ष असतील.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस