शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'अमूल बेबी'चा उल्लेख आज सिद्ध होतोय, माजी मुख्यमंत्र्यांनी उडवली राहुल गांधींची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 08:56 IST

व्ही. एस. अच्युतानंदन यांनी फेसबुक पोस्ट लिहून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीकेरळमधीलवायनाड मतदार संघातून रिंगणात उतरणार आहेत. यावरुन केरळचे माजी मुख्यमंत्री आणि सीपीएमचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. अच्युतानंदन यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

व्ही. एस. अच्युतानंदन यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख अमूल बेबी असा केला आहे. यासंदर्भात व्ही.एस. अच्युतानंदन यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. एप्रिल 2011 मध्येही व्ही. एस. अच्युतानंदन यांनी असेच विधान केले होते. व्ही.एस. अच्युतानंदन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. 

व्ही. एस. अच्युतानंदन यांनी फेसबुक पोस्ट लिहून राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी राजकारणात बालिशपणा दाखविला आहे, त्यामुळे त्यांना तेव्हा 'अमूल बेबी' म्हणालो होतो. त्यांनी वायनाड मतदार संघातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरुन आता ते सिद्ध झाल्याचे समजते, असे व्ही. एस. अच्युतानंदन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणूक दोन मतदारसंघातून लढवणार आहेत. ते पारंपरिक अमेठी मतदारसंघासोबतच केरळमधील वायनाड मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील अशी घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मात्र, काँगेसच्या हा निर्णय केरळमध्ये वर्चस्व असलेल्या डाव्या पक्षांना फारसा रुचलेला नाही. 

काँग्रेस अध्यक्षांचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे काँग्रेसने डाव्या पक्षांविरोधात पुकारलेली लढाई असल्याची टीका सीपीएम केली आहे. तसेच, सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा उल्लेख 'पप्पू' असा केला आहे. देशाभिमानी या सीपीएमच्या मुखपत्राने राहुल गांधींचा वायनाड येथून लढण्याचा निर्णय म्हणजे 'पप्पू स्ट्राइक' असल्याचे म्हटले आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKeralaकेरळwayanad-pcवायनाड