शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 13:02 IST

Rahul Gandhi News: काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Rahul Gandhi on Sikh Riots: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातील एका कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. या कार्यक्रमादरम्यान एका शीख विद्यार्थ्याने राहुल गांधींना 1984 च्या दंगली आणि शीख मुद्द्यांवर काही प्रश्न विचारले.

त्या विद्यार्थ्याने राहुल गांधींना विचारले की, 'तुम्ही म्हणालात की, राजकारण निर्भय असले पाहिजे, घाबरण्यासारखे काहीही नसावे. पण, आम्हाला फक्त कढा घालायचा नाही, आम्हाला फक्त पगडी बांधायची नाही, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवे आहे, जे काँग्रेस पक्षाच्या राजवटीत नव्हते. त्या दंगलीतील आरोपी सज्जन कुमार सारख्या लोकांना संरक्षण देत असलेल्या शीख आवाजांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही या विद्यार्थ्याने काँग्रेसवर केला.

राहुल गांधी काय म्हणाले?यावर राहुल गांधी म्हणाले की, मी नव्हतो, त्यावेळी पक्षाच्या अनेक चुका झाल्या. काँग्रेस पक्षाच्या इतिहासात झालेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी घेण्यास मी आहे. मी जाहीरपणे म्हटले आहे की, 80 च्या दशकात जे घडले, ते चुकीचे होते. मी अनेकवेळा सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. भारतातील शीख समुदायाशी माझे खूप चांगले संबंध आहेत.

अमित मालवीय यांची टीकाभाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक व्हिडिओ शेअर करून राहुल गांधींवर टीका केली आहे. X वरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, एका तरुण विद्यार्थ्याने राहुल गांधींना म्हटले की, तुम्ही शिखांशी चांगले वागला नाही . आता राहुल गांधी केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरही टीकेला सामोरे जात आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा