शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शक, कलाकारांशी राहुल यांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 05:24 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी तामिळ चित्रपट दिग्दर्शक पी. ए. रणजीत व कलाकार कलैयारासन यांनी भेट घेऊन राजकारण, चित्रपट व समाज विषयांवर चर्चा केली.

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी तामिळ चित्रपट दिग्दर्शक पी. ए. रणजीत व कलाकार कलैयारासन यांनी भेट घेऊन राजकारण, चित्रपट व समाज विषयांवर चर्चा केली.पी. ए. रणजीत व कलैयारासन यांच्यासमवेतची छायाचित्रे राहुल गांधी यांनी टिष्ट्वटरवर टाकली आहेत. राहुल गांधी यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, मद्रास, कबाली, काला यासारख्या अत्यंत गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक पी. ए. रणजीत तसेच कलाकार कलैयासरन यांच्याशी उत्तम चर्चा झाली. राजकारण, समाजकारण, जातियवादाचे परिणाम या विषयांतील विविध पैलूंवर आम्ही बोललो. त्यांच्याशी मी यापुढेही असाच संवाद साधत राहीन. रणजीत यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट म्हणजे अत्ताकती. तो विनोदी चित्रपट होता. त्यानंतप् राजकारणावर आधारित मद्रास व त्यानंतर सुपरस्टार रजनीकांतची मुख्य भूमिका असलेले कबाली व काला हे दोन चित्रपट रणजीत यांनी दिग्दर्शित केले. कलैयारासन यांनी मद्रास चित्रपटात केलेल्या भूमिकेची खूप तारीफ झाली होती.भेटीमागचे नेमके इंगित काय?सुपरस्टार रजनीकांत यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा करुन तामिळनाडूच्या राजकारणात उडी घेतली. कमल हसन हेही राजकारणात उतरले आहेत.रजनीकांत यांचे विचार भाजपशी मिळतेजुळते आहेत अशी बोलवा आहे. मात्र त्यांनी जाहीरपणे अजून भाजपचे समर्थन केलेले नाही. कमल हसन यांनी मात्र कोणत्याच पक्षाशी जवळीक न साधण्याची भूमिका घेतली आहे.रजनीकांत यांच्या चित्रपटांचे दिग्दर्शक पी. ए. रणजीत हे राहुल गांधी यांना जाऊन भेटले यामागचे इंगित शोधण्याचा प्रयत्न राजकीय निरीक्षक करत आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीnewsबातम्या