शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मोदी सरकारला पेचात पकडण्यात राहुल गांधी यांना आले अपयश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 07:28 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी पीयूष गोयल यांना कंत्राटांचा तपशील विचारला तो २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचा.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आणि भाजपची सत्ता असलेल्या राज्य सरकारकडून २०१४ पासून गोदामे बांधण्यासाठी अंबानी आणि अदानींनी किती करार मिळवले याची माहिती मागून मोदी सरकारला पेचात पाडता येईल, हा राहुल गांधी यांनी केलेला विचार त्यांना पूर्ण निराश करून गेला.ग्राहक कामकाज आणि अन्नमंत्री पीयूष गोयल यांनी गांधी यांना लोकसभेत १४ पानी लेखी उत्तर दिले. त्यात धान्य साठवण्याची क्षमता वाढवणारी गुदामे बांधण्याची कंत्राटे खासगी क्षेत्राला दिल्याचा प्रत्येक तपशील होता. सभागृहात ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांची छाननी केल्यावर हे स्पष्ट झाले की, अंबानी यांनी एकही कंत्राट मि‌ळवलेले नाही. तथापि, अदानींनी संपूर्ण भारतात ९३ पैकी नऊ कंत्राटे मिळवली.

कंत्राटांचा विचारला तपशील -पीईजी योजना गोदामांची साठवणूक क्षमता अत्याधुनिक करण्यासाठी २००८ मध्ये मनमोहन सिंग सरकारने सुरू केली होती. राहुल गांधी यांनी पीयूष गोयल यांना कंत्राटांचा तपशील विचारला तो २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचा. -पीईजी योजनेखाली खासगी कंपनीला कोणत्याही दोन मॉडेल्सपैकी एकाची निवड करता येते. १) बांधा, वापरा आणि मालक व्हा (बीओओ) आणि २) बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी). एफसीआय आणि राज्ये ही गोदामे खासगी मालकीची असतील तर भाड्याने घेतात. 

२०१४ पासून निर्माण केलेली अन्नधान्य साठवणूक गोदामे.एफसीआय : ५०झारखंड : २२उत्तराखंड : ०१हिमाचाल : १० आसाम : ०१जम्मू - काश्मीर :०७उत्तर प्रदेश : ०१तामिळनाडू : ०१एकूण : ९३

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीpiyush goyalपीयुष गोयलNarendra Modiनरेंद्र मोदी