शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांनी व्यक्त केली अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 23:04 IST

केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर रोगाचे निदान झाले आहे. त्यामुळे उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले आहेत. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली - केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना कॅन्सर रोगाचे निदान झाले आहे. त्यामुळे उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले आहेत. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अरुण जेटली यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांनी जेटलींच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त करणारे ट्विट केले आहे. अरुण जेटलींच्या आजापणाबाबत ऐकल्यावर मी व्यथित झालो आहे. त्यांच्या प्रकृतीस आराम पडावा यासाठी माझ्या आणि काँग्रेसच्या सदिच्छा अरुण जेटलींसोबत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.   दरम्यान, कर्करोगाचे निदान झाल्यावर वित्तमंत्री अरुण जेटली उपचारासाठी अमेरिकेत गेले आहेत. गेल्यावर्षीच जेटलींवर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता, जेटली यांना कॅन्सर रोगाचे निदान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले आहेत. तर, यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही जेटली उपस्थित राहणार नाहीत, अशी सुत्रांची माहिती आहे.  अरुण जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ असून त्यावर लवकरात लवकर उपचार न केल्यास शरीराच्या इतर अवयवांनाही त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जेटली ताबडतोब न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. जेटली हे वैयक्तिक कामासाठी 2 आठवड्यांच्या सुट्टीवर असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. मात्र, सरकारकडून जेटलींच्या कॅन्सरबाबत कुठलिही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तर, जेटलींच्या नजिकच्या व्यक्तीकडून याबाबत माहिती मिळाली असून जेटलींवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी अधिकवेळ जेटलींना अमेरिकेतच राहावे लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांपूर्वी होणाऱ्या मोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाला जेटली हजर राहण्याची शक्यता कमी आहे

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीArun Jaitleyअरूण जेटली