शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांनी जाहीर केले ९ राष्ट्रीय सचिव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 23:35 IST

तेलंगणात मुदतीपूर्वी विधानसभा बरखास्त झाल्याच्या काही दिवसांनंतर काँग्रेसने शुक्रवारी तीन सदस्यीय छाननी समितीची स्थापना केली आहे

नवी दिल्ली : तेलंगणात मुदतीपूर्वी विधानसभा बरखास्त झाल्याच्या काही दिवसांनंतर काँग्रेसने शुक्रवारी तीन सदस्यीय छाननी समितीची स्थापना केली आहे. माजी केंद्रीय मंत्री भक्तचरण दास याचे अध्यक्ष असतील, तसेच पक्षाने ९ राष्ट्रीय सचिवांची नियुक्ती केली आहे. ते विविध राज्यांत सह प्रभारींच्या भूमिकेत असतील.काँग्रेसचे महासचिव अशोक गेहलोत यांनी सांगितले की, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सचिवांच्या नियुक्तीसह अन्य काही नियुक्त्याही जाहीर केल्या आहेत. तेलंगणासाठी स्थापन करण्यात आलेल्या छाननी समितीत ज्योतिमणी सन्नामलाई आणि शर्मिष्ठा मुखर्जी हे सदस्य आहेत. ६ सप्टेंबर रोजी तेलंगणा राष्ट्रीय समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी राज्यात मुदतीपूर्वीच विधानसभा बरखास्त केली, त्यामुळे काही महिन्यांच्या आतच येथे विधानसभा निवडणुका होऊ शकतात. टीआरएसने बहुतांश जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.हे आहेत नवे सचिवकाँग्रेसने अरुणाचल प्रदेशसाठी जेनिथ संगमा, मेघालयसाठी व्हिक्टर केशिंग, मणिपूर-चार्ल्स पिंगरोज, मिझोराम- अम्परीन लिंगदोह, नागालँड- प्रद्युत बारदोलोई, सिक्किम- प्रद्युत देव बर्मन, त्रिपुरा- भूपेन कुमार बोरा, जम्मू-काश्मीर- सुधीर शर्मा आणि तामिळनाडूसाठी सिरिवेला प्रसाद यांची सचिवपदी नियुक्ती केली आहे. माजी खासदार नाना पटोले यांची ‘किसान खेत मजदूर काँग्रेस’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस