शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असल्यास राफेलवर मोदींनी फक्त 20 मिनिटे चर्चा करावी, राहुल गांधींचं ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 21:35 IST

राफेल करारावरून आज लोकसभेत रणकंदन माजलं.

नवी दिल्ली- राफेल करारावरून आज लोकसभेत रणकंदन माजलं. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी मोदींना खुलं आव्हान दिलं आहे. राफेलवर चर्चा करण्यासाठी मोदींनी तयार व्हावं. मला फक्त मोदींनी राफेल करारावरच्या चर्चेसाठी 20 मिनिटं द्यावीत. परंतु मोदी माझ्याबरोबर राफेलवर चर्चा करणार नाही. कारण त्यांच्यात हिंमतच नाही, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.राफेल कराराची जेपीसीमार्फत चौकशी झाल्यास नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानींची नावं बाहेर येतील. म्हणून भाजपा सरकार राफेल कराराच्या चौकशीसाठी जेपीसी गठीत करत नाही आहे. हवाई दलाला 126 लढाऊ विमानांची गरज असतानाही मोदी सरकारने करार बदलून फक्त 36 विमाने खरेदी केली.तसेच ही विमानं खरेदी करताना त्यांची किंमत 526 कोटींवरून 1600 कोटींपर्यंत वाढवली, जर राफेलमध्ये कोणताही घोटाळा नसेल तर विमानांची किंमत एवढी कशी वाढली, असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. तसेच एनडीए सरकारनं 126 विमानांऐवजी 36 विमानेच खरेदी करण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल विचारत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी