शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् वेळ वाया घालवल्याचा आरोप करत राहुल गांधी 'त्या' बैठकीतून निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 06:55 IST

काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजीव सातव, रेवनाथ रेड्डींचा सभात्याग

नवी दिल्ली : लष्करातील जवानांना आधुनिक शस्त्रास्त्रांनी आणखी सुसज्ज कसे करता येईल यापेक्षा त्यांच्या गणवेशावरच संरक्षणविषयक संसदीय सल्लागार समितीने अधिक काळ चर्चा करून वेळ वाया घालवला असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राजीव सातव, रेवनाथ रेड्डी या तिघांनी केला. तसेच या समितीच्या बैठकीतून बुधवारी सभात्याग केला.या बैठकीला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत उपस्थित होते. लष्करी जवानांचा गणवेश कसा असावा याबाबत त्या दलाचे वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊ शकतात. तरीही त्याच विषयावर संरक्षणविषयक संसदीय समितीचे सदस्य अधिक चर्चा करत बसले व वेळ वाया दडविला असा आरोप राहुल गांधी यांनी केला.परवानगी नाकारलीलडाखजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केलेल्या जवानांबद्दलचा मुद्दा राहुल गांधी यांना या समितीच्या बैठकीत उपस्थित करायचा होता. मात्र त्याला संरक्षणविषयक संसदीय समितीचे अध्यक्ष व भाजप खासदार जुआल ओराम यांनी परवानगी दिली नाही. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विषयांवर संरक्षणविषयक संसदीय समितीत चर्चा झाली पाहिजे असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस