शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी 'बच्चा', 150 हून अधिक जागा जिंकू - बी.एस. येदियुरप्पा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 18:41 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची सध्या धामधूम सुरु आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर आहे.

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची सध्या धामधूम सुरु आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट टक्कर पाहयला मिळणार आहे. काँग्रेस आपली गादी राखण्याचा प्रयत्न करत असून भाजपा कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्नशील आहे. दरम्यान, भाजपाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला आहे. भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार बी.एस. येदियुरप्पा यांनी एका प्रचार सभेत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी 'बच्चा' अशा शब्दात राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे. कर्नाटकात बच्चा (राहुल गांधी) आला आहे. मात्र, आम्हाला माहिती आहे की आम्ही विधानसभेच्या 150हून अधिक जागा जिंकू, अशा शब्दांत बी.एस. येदियुरप्पा यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, सध्या कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सुद्धा कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या अनेक प्रचार सभा सुरु असून त्यांनीही भाजपावर हल्लाबोल चढवला आहे. 

 

भाजपाकडून सत्याची अपेक्षा ठेवणे चुकीचेचबेल्लारी येथे झालेल्या प्रचारसभेत राहुल गांधी यांची भाजपावर हल्लाबोल केला होता. यावेळी म्हणाले की, भाजपा हा खोटे बोलणा-या मंडळींचा पक्ष असून, त्यांच्याकडून तुम्ही सत्याची अपेक्षा ठेवूच शकत नाही, तरुणांना रोजगार, शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव, काळ्या पैशाला आळा, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी सारीच भाजपा व नरेंद्र मोदी यांची आश्वासने खोटी ठरली आहेत, अशी टीका त्यांनी केली.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकRahul Gandhiराहुल गांधी