शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी बनले कवी, 'राफेल' करारावर केली 'उपहासात्मक कविता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:37 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कविता करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, मध्य प्रदेशच्या चित्रकूट येथील सभेत बोलतानाही

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एका कवितेतून मोदी सरकारवर टीका केली आहे. राफेल करारावर राहुल यांनी ही कविता लिहिली असून यातून मोदींना टोमणे लगावले आहेत. जनजन मे फैल रही है सनसनी, मिलकर रोकेंगे लुटेरों की कंपनी, असे राहुल यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे. म्हणजेच, मोदींच्या मंत्रिमंडळाला राहुल यांनी लुटारुंची टोळी असे म्हटले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कविता करत मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. तर, मध्य प्रदेशच्या चित्रकूट येथील सभेत बोलतानाही राफेल करारावरुन राहुल यांनी मोदींवर टीका केली. राफेल करार हा गोपनीय भाग असून याच्या किंमतीबाबत जाहीरपणे बोलता येत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र, मी जेव्हा फ्रान्सच्या पंतप्रधानांना भेटलो, त्यावेळी राफेलच्या गोपनीयतेबद्दल चर्चा केली. त्यावेळी, त्यांनी असे काहीही नसून मोदी याबाबत जाहीर करू शकतात, असे म्हटल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.  राहुल गांधी दोन दिवसीय मध्य प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच राहुल यांनी चित्रकूटमधील कामतानाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर, आयोजित सभेत बोलताना राहुल गांधींनी राफेल करारावरुन मोदी सरकारला टार्गेट केलं.  

राहुल गांधींची कविता...

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डीलNarendra Modiनरेंद्र मोदी