शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींसोबत सेल्फी काढण्यासाठी 'ती' चढली गाडीच्या टपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 19:26 IST

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये झंझावाती प्रचारात व्यस्त आहेत. बुधवारी त्यांनी भरूच येथे रोड शो केला. या दरम्यान तरूणांमध्ये राहुल गांधींबाबत क्रेझ पाहायला मिळालं.

भरूच - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या गुजरातमध्ये झंझावाती प्रचारात व्यस्त आहेत. बुधवारी त्यांनी भरूच येथे रोड शो केला. या दरम्यान तरूणांमध्ये राहुल गांधींबाबत क्रेझ पाहायला मिळालं. एक तरूणी तर राहुलसोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांच्याच गाडीच्या टपावर चढली.   राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमली होती. एका मिनी बसमधून राहुल यांचा रोड शो सुरू होता. बसच्या टपावरून राहुल गांधी गर्दीच्या दिशेने हात उंचावून अभिवादन करत होते. तेवढ्यात एक तरूणी राहुल गांधी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी थेट बसच्या टपावर चढली. यावेळी तिने राहुल यांना पुष्पगुच्छही दिला आणि त्यानंतर राहुल यांच्यासोबत सेल्फी काढून घेतला. सेल्फी काढल्यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या अंगरक्षकांनी तरूणीला टपावरून खाली उतरायला मदतही केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ -

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017