शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रातील मोदी सरकारवर राहुल गांधींचे हल्ले; जगातील आनंदी देशांची दिली यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 06:03 IST

देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : काँग्रेसमध्येराहुल गांधी यांच्या नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादानंतरही मोदी सरकारवर  राहुल गांधी तीव्र शब्दांत हल्ले करीत आहेत. राहुल गांधी यांनी आकडेवारी देत मोदी सरकारच्या धोरणांना लक्ष्य केले. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, देश घृणा आणि आक्रोश याबद्दल जगातील देशांच्या यादीत कळसावर पोहोचेल तो दिवस फार काही दूर नाही. 

विश्व प्रसन्नता अहवालाचा आधार घेत राहुल गांधी यांनी म्हटले की, सरकारची चुकीची विचारधारा आणि दृष्टिकोनामुळे आम्ही १३६ व्या स्थानावर पोहोचलो आहोत. स्वातंत्र्याच्या यादीत ११९ व्या, तर आनंदाच्या देशवासीयांच्या आकलनात आम्ही जगातील देशांच्या तुलनेत १३६ व्या क्रमांकावर आहोत. ही परिस्थिती आज आहे. जर हाच हा प्रवास असाच राहिला तर आम्ही जगाचा असा दृष्टिकोन आणि सामजिक व्यवस्थेत कळसावर असू व ती परिस्थिती देशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत घातक सिद्ध होईल.

जगातील आनंदी देशांची दिली यादी

राहुल गांधी यांनी जगातील आनंदी देशांची यादीही दिली. त्यात फिनलँड, डेन्मार्क, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारखे देश भारतापेक्षा आनंदी आहेत. भारत खालच्या पायऱ्यांवर का आहे, हे सांगण्यासाठी गांधी यांनी ढासळती अर्थव्यवस्था, गरिबी, महागाईचाही उल्लेख केला.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार