शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अमरिंदर सिंग यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय राहुल आणि प्रियांका गांधी यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 12:51 IST

काँग्रेसच्या नेतृत्वाला सतत असे जाणवत होते की, कॅप्टन अमरिंदरसिंग हे दबावाचे राजकारण करून पक्ष नेतृत्वाला निवडणुकीत माझ्याशिवाय पराभव होईल, अशी भीती दाखवत आहेत.

शीलेश शर्मा -नवी दिल्ली :पंजाब सरकारच्या सल्लागार पदाचा प्रशांत किशोर यांनी राजीनामा देऊन गांधी कुटुंबाची भेट घेतली तेव्हाच मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून घेतला होता. काँग्रेसच्या नेतृत्वाला सतत असे जाणवत होते की, कॅप्टन अमरिंदरसिंग हे दबावाचे राजकारण करून पक्ष नेतृत्वाला निवडणुकीत माझ्याशिवाय पराभव होईल, अशी भीती दाखवत आहेत. प्रत्येक छोट्या छोट्या मुद्यावर अमरिंदर सिंग राजीनाम्याची धमकी देत होते. जेव्हा प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सांगितले की, कॅप्टन सिंग यांचा प्रभाव राज्यात घटत असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणूक जिंकू शकणार नाही. तेव्हा प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याला दुजोरा मिळण्यासाठी राहुल गांधी यांनी तीन वेगवेगळ्या पाहणी केल्या. या पाहणीत एक बाब समान होती की, पंजाबमधील शेतकरी अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असून ती मते अकाली दल किंवा आम आदमी पक्षाला जाऊ शकतात. 

परिस्थिती निर्माण केली : अमरिंदर सिंग यांच्या इच्छेविरोधात सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि कॅप्टन यांच्या नेतृत्वाला ते शह देऊ लागले तेव्हा पक्ष श्रेष्ठींनी अशी परिस्थिती निर्माण केली की, अमरिंदर सिंग यांनी स्वत:च राजीनामा द्यावा. कॅप्टन यांनी राजीनाम्याची धमकी देताच सोनिया गांधी यांनी ठीक आहे, असे म्हणत राजीनामा तत्काळ स्वीकारला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीPunjabपंजाब