शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल रिचार्ज संपताच इनकमिंग कॉल आणि SMS बंद का होतात? खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत मांडला लोकांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:22 IST

Raghav Chadha on Mobile Recharge Validity: मोबाईल रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग आणि एसएमएस बंद करण्याच्या कंपन्यांच्या धोरणावर खासदार राघव चड्ढा संतापले. राज्यसभेत उपस्थित केला प्रश्न.

नवी दिल्ली: मोबाईल रिचार्जची व्हॅलिडिटी संपल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच ग्राहकांचे इनकमिंग कॉल्स आणि एसएमएस बंद करण्याच्या टेलिकॉम कंपन्यांच्या धोरणाबाबत आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या धोरणामुळे देशातील कोट्यवधी गरीब आणि मध्यमवर्गीय मोबाईल धारकांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राघव चड्ढा यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला की, "रिचार्ज संपल्यावर आउटगोइंग कॉल बंद होणे समजू शकतो, पण इनकमिंग कॉल्स आणि विशेषतः एसएमएस का बंद केले जातात? आज सर्व बँकिंग व्यवहार आणि सरकारी सेवा 'ओटीपी'वर आधारित आहेत. जर एसएमएस सेवा बंद झाली, तर एखादा सामान्य माणूस आपले बँक खाते किंवा इतर अत्यावश्यक सेवा कशा वापरणार?"

TRAI कडे कारवाईची मागणीटेलिकॉम कंपन्या केवळ नफा कमवण्यासाठी ग्राहकांवर दबाव टाकत असल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी व्हॅलिडिटी संपल्यानंतरही अनेक दिवस इनकमिंग सेवा सुरू असायची, मात्र आता कंपन्यांनी हे नियम बदलले आहेत. सरकारने आणि 'ट्राय'ने या प्रकरणात हस्तक्षेप करून टेलिकॉम कंपन्यांना इनकमिंग कॉल आणि एसएमएस सेवा सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी चड्ढा यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Why Inbound Calls Stop After Recharge Ends: MP Raises Issue

Web Summary : MP Raghav Chadha questions why telecom firms block incoming calls/SMS after recharge expiry, impacting banking/essential services for poor citizens. He urged TRAI to intervene.
टॅग्स :MobileमोबाइलRajya Sabhaराज्यसभाAAPआप