शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

राफेल, एस-400 क्षेपणास्त्र प्रणालीमुळे सामर्थ्य वाढणार- हवाई दल प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:22 IST

विमानांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं हवाई दल प्रमुखांनी म्हटलं

गाजियाबाद: राफेल विमानं आणि एस-400 क्षेपणास्त्रांमुळे हवाई दलाचं सामर्थ्य वाढणार असल्याचं हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी म्हटलं. हवाई दल कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी विमानांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. विमान अपघात कमी व्हावेत, यासाठी हवाई दलाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यास सज्ज आहोत. राफेल विमान आणि एस-400 क्षेपणास्त्र यंत्रणेमुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ होईल, असा विश्वास धनोआ यांनी व्यक्त केला. हवाई दलाची विमानं अपघातग्रस्त होत असल्याच्या घटनांवरही त्यांनी भाष्य केलं. 'सततच्या अपघातांमुळे हवाई दलाचं दुहेरी नुकसान होतं. विमानांच्या अपघातामुळे आर्थिक फटका बसतो. यासोबतच युद्ध काळातील क्षमतेवरदेखील परिणाम होतो,' असं हवाई दल प्रमुख म्हणाले. विमानांच्या अपघातांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बी. एस. धनोआ यांनी दिली. 'हवाई दलाचे वैमानिक आणि तंत्रज्ञांना अधिकाधिक चांगलं प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मानवी चुका कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,' असं धनोआ म्हणाले. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहोत. देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची आमची तयारी आहे, असं हवाई दल प्रमुखांनी म्हटलं.  

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलfighter jetलढाऊ विमान