शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Rafale Deal Controversy: चौकीदाराने अनिल अंबानींच्यामार्फत चोरी केलीय, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 17:34 IST

Rafale Deal Controversy: गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांकडून सुद्धा मोदी सरकारवर राफेल डील प्रकरणावरुन टीका करण्यात येत आहे. 

अमेठी : राफेल डील प्रकरणावरुन देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. याप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांकडून सुद्धा मोदी सरकारवर राफेल डील प्रकरणावरुन टीका करण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Hindustan Aeronautics Limited (HAL)कडून करार काढून घेतले आणि अनिल अंबानींना दिले. अनिल अंबानी यांनी आयुष्यात कधीच विमान बनविले नाही. देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांच्या खिशातून नरेंद्र मोदींनी पैशांची चोरी करुन अनिल अंबानींना दिले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.  

याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठी भाषणे करतात. मात्र, राफेल डील आणि अनिल अंबानी याबद्दल एक शब्द सुद्धा काढत नाहीत. कारण, चौकीदारानेच अनिल अंबानींच्यामार्फत चोरी केली आहे, अशी टीका करत याप्रकरणी संयुक्त संसदीय समितीची नेमणूक करा, म्हणजे सत्य काय आहे, ते बाहेर येईल, असे राहुल गांधी म्हणाले. 

 

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलRahul Gandhiराहुल गांधीAnil Ambaniअनिल अंबानी