शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

'सर्व बालगृहांची त्वरित तपासणी करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 05:22 IST

भारतरत्न मदर तेरेसा यांनी सुरू केलेल्या धर्मादाय संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशभरातील सर्व बालगृहांची तपासणी व पाहणी करण्याचे आदेश महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी दिले आहेत.

नवी दिल्ली : भारतरत्न मदर तेरेसा यांनी सुरू केलेल्या धर्मादाय संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशभरातील सर्व बालगृहांची तपासणी व पाहणी करण्याचे आदेश महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी दिले आहेत.झारखंडमधील मिशनरीज आॅफ चॅरिटिजच्या बालगृहातून लहान मुलांची विक्री करण्यात आल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आदेश दिले आहे. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मनेका गांधी यांनी म्हटले आहे की, झारखंडमधील बालगृहातून मुलांची जी विक्री करण्यात आली, त्यामुळे देशाच्या सर्व राज्यांतील या संस्थेच्या बालगृहांची पाहणी व तपासणी होणे गरजेचे आहे, तसेच देशातील सर्वच बालगृहांची नोंदणी करण्यात यावी आणि सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटीशी त्यांना संलग्न करण्यात यावे.जुवेनाइल जस्टिस कायद्यान्वये सर्व बालगृहे सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटीशी संलग्न असणे बंधनकारक आहे. गेल्या आठ महिन्यांत सुमारे २३00 बालगृहांना संलग्नता मिळाली असून, अद्याप ४ हजार बालगृहांबाबत निर्णय व्हायचा आहे. देशातील बालगृहांमध्ये सुमारे २ लाख ३३ हजार मुले आहेत. अर्थात या बालगृहांतील सर्व मुलांना दत्तक योजनेत आणण्यात आलेले नाही.>पैसे घेतले, पण मूल नाही दिलेझारखंडमध्ये मिशनरीज आॅफ चॅरिटीजने मुलांना विकल्याचा आरोप झाला होता. संस्थेच्या कर्मचाºयांनी आपल्याकडून पैसे घेतले, पण प्रत्यक्षात मूल दिले नाही, अशी तक्रार एका जोडप्याने केल्याने हा प्रकार उघडकीस आला. या आरोपांमुळे ही संस्था भलतीच अडचणीत आली असून, काही भाजपा नेत्यांनी तर मदर तेरेसा यांना देण्यात आलेला भारतरत्न हा किताब केंद्र सरकारने काढून घ्यावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधी