शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

पीएच.डी.धारकांच्या गुणवत्तेवर प्रश्न

By admin | Updated: May 4, 2015 00:38 IST

देशात पीएच.डी.च्या गुणवत्तेबाबत संसदेच्या एका समितीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदरावारांचा

नवी दिल्ली : देशात पीएच.डी.च्या गुणवत्तेबाबत संसदेच्या एका समितीने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदरावारांचा शोध घेणे अडचणीचे का ठरत आहे, हे जाणून घेण्यासाठी मूल्यांकन अहवाल सादर करण्याची मागणी समितीने केली आहे. दरवर्षी सात हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना पीएच.डी.ची पदवी दिली जाते. या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीने पीएच.डी. आणि अन्य संशोधक यांच्या मूल्यांकन पद्धतीचा फेरआढावा घेण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या आठवड्यात या समितीने आपला अहवाल संसदेत सादर केला. या अहवालात संशोधनाशी संबंधित फेलोशिपच्या संख्येत वाढ करणे आणि सहायक प्राध्यापकांसाठी नवी योजना सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पीएच.डी.धारकांच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधत या समितीने भारतीय विद्यापीठांत यासंदर्भातील नोंदणी खूप कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.