शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

2021 च्या जनगणनेदरम्यान घरातील व्यक्तींच्या संख्येसोबतच विचारले जातील हे प्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 17:23 IST

दर दहा वर्षांनी होणाऱ्या देशाच्या जनगणनेदरम्यान लोकसंख्येसोबतच नागरिकांबाबची विविधा प्रकारची माहिती गोळा करण्यात येत असते.

नवी दिल्ली - 2021 मध्ये होणाऱ्या देशाच्या जनगणनेसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. दर दहा वर्षांनी होणाऱ्या देशाच्या जनगणनेदरम्यान लोकसंख्येसोबतच नागरिकांबाबची विविधा प्रकारची माहिती गोळा करण्यात येत असते. दरम्यान, 2021 च्या जनगणनेवेळीसुद्धा प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या संख्येसोबतच इतर महत्त्वाची माहितीसुद्धा गोळा केली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021ची जनगणना आणि एनपीआरच्या अद्ययावतीकरणाला मंजुरी दिली आहे. तसेच 2021 च्या जनगणनेचा अर्ज आणि प्रश्नावली  http://www.censusindia.gov.in  या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये जनगणनेसंदर्भातील संपूर्ण माहिती दिली आहे. 2021 च्या जनगणनेमध्ये विचारण्यात येणाऱ्या संभाव्य प्रश्नांची यादी पुढील प्रमाणे आहे. 

2021 च्या जनगणनेमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न1) घरांची संख्या2) जनगणना करण्यात येत असलेल्या घराचा घर क्रमांक3)  घराच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेली सामुग्री ( घराच्या भिंती कच्च्या आहेत की पक्क्या)4) घराचा पत्ता5) घरातील कुटुंबांची संख्.ा6) कुटुंबप्रमुखाचे नाव7) घराची मालकी कुणाच्या नावे आहे?8) कुटुंबांना राहण्यासाठी किती खोल्या आहेत?9) पाण्याचा मुख्य स्त्रोत काय आहे? 10) ऊर्जेचा मुख्य स्त्रोत काय? 11) शौचालयाची उपलब्धता?12) सांडपाण्याचा निचरा कुठे होतो? 13) घरात आंघोळीसाठी सुविधा आहे की नाही?14) स्वयंपाकघर, एलपीजी, पीएनजीची जोडणी आहे की नाही? 15) स्वयंपाक करण्यासाठी मुख्यत्वेकरून कुठल्या इंधनाचा वापर करता16) तुमच्याकडे रेडिओ, ट्रांझिस्टर, मोबाईल, स्मार्टफोन आहेत का? 17) घरात टीव्ही, डिश, फ्री डिश आहे का? 18) घरात इंटरनेटची जोडणी आहे का? 19) तुमच्याकडे लॅपटॉप कॉम्प्युटर आहे का? 20) घरात सायकल, स्कूटर, मोटार सायकल आहे का? 21) घरात कार, जीप, व्हॅन आहे का? 22) कुटुंबातील सदस्य बँकिंग सेवेचा वापर करतात का? 23) तुमचा मोबाईल क्रम. फोटो 

टॅग्स :IndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकार